लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

उसाची एफआरपी वाढली खर पण ती शेतकऱ्याच्या फायद्याची की तोट्याची - Marathi News | FRP of sugarcane has increased but its calculation is the profit or loss of the farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाची एफआरपी वाढली खर पण ती शेतकऱ्याच्या फायद्याची की तोट्याची

शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाचा खर्च हा २५ टक्के वाढला आहे. रासायनिक व शेण खताचे तसेच बी-बियाणे, आळवणी, फवारणीसाठी लागणारे संप्रेरके, तणनाशके, मजुरीचे वाढलेले दर तसेच डिझेल व गाड्यांचे सुटे भाग, चालकाचा पगार यांची दरवाढ झाली आहे. ...

मागच्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन घटले; किती दिवस चालणार साखर कारखाने? - Marathi News | Sugar production declined compared to last year; How many days will the sugar factory run? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागच्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन घटले; किती दिवस चालणार साखर कारखाने?

यंदाचा गाळप हंगाम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या मधील मध्यापर्यंत चालेल असा अंदाज होता पण सध्याच्या स्थितीनुसाप हंगाम पुढे ढकलण्याची शक्यता आहे.  ...

गाळप झाले कमी तर कुठून होणार उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती - Marathi News | If less is crushing, where will ethanol production from sugarcane juice come from? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप झाले कमी तर कुठून होणार उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती

ऊस टंचाई निर्माण झाल्याने एफआरपी व त्यापेक्षा अधिक दर साखर कारखान्यांनी जाहीर केले असताना केंद्राने अचानक रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणारा आदेश काढला, साखर कारखाने तर अडचणीत आलेच शिवाय शेतकरीही लटकला आहे. ...

ऊस शेतातचं उभा ! ऊस कारखान्याला देण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक - Marathi News | Standing in the sugarcane field! Sugarcane does not go even when there are economic challenges | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस शेतातचं उभा ! ऊस कारखान्याला देण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक

शेतकर्‍यांना ऊस कुठे न्यावा हे कळेना अन भावही मिळेना. ...

ऊसाची एफआरपी वाढली, अन साखरे कारखान्यांचे शेअर्स गडगडले - Marathi News | shares of sugar mills tumbled after sugarcane FRP increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसाची एफआरपी वाढली, अन साखरे कारखान्यांचे शेअर्स गडगडले

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काल केंद्र सरकारने 2024-25 च्या हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज गुरूवारी काही खासगी कारखान्यांचे शेअर्स घसरले आहेत. ...

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ; महाराष्ट्रात प्रती टनाला मिळणार इतके रुपये - Marathi News | Increase in sugarcane FRP; In Maharashtra per ton will get how much rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ; महाराष्ट्रात प्रती टनाला मिळणार इतके रुपये

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. २०२४-२५ या साखर हंगामासाठी १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन ३४०० रुपये दर मिळणार आहे. ...

राज्यात ७७६ लाख ८७ क्विंटल साखर उत्पादन!, ४ साखर कारखाने बंद; ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे  - Marathi News | 776 lakh 87 quintal sugar production in the state, The sugarcane crushing season is nearing its final stage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात ७७६ लाख ८७ क्विंटल साखर उत्पादन!, ४ साखर कारखाने बंद; ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे 

गाळप, उत्पादन, उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर  ...

ऊसतोड कामगारांच्या वारसांना मदत, किती निधी, कुणाला मिळणार अर्थसाहाय्य? - Marathi News | Latest News Five lakhs help to heirs of sugarcane workers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसतोड कामगारांच्या वारसांना मदत, किती निधी, कुणाला मिळणार अर्थसाहाय्य?

आवश्यक कागदपत्रांची पडताळणी छाननी करून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना निधींचे वाटप केले जाणार आहे.  ...